जहाजबांधणी मंत्रालयाने भिवंडी-ठाणे-जेएनपीटी या मार्गावर दररोज धावणाऱ्या सुमारे १००० अवजड वाहनांसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी या दरम्यान पर्यायी जलमार्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. ...
विदेशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांची आणि जहाजांवरील सर्व क्रूमेंबरची समुद्रातच जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरकडून (पीएचओ) कसून तपासणी करण्यात येत आहे. ...
देशभरातील बंदरे ही कोरोनाच्या दहशतीत सापडली आहेत. याला देशातील नंबर एकचे जेएनपीटी बंदरही अपवाद नाही. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ...
जेएनपीटीच्या पूर्णत्वास गेलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन मांडवीया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, जेएनपीटीचे सचिव तथा वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे, कॅप्टन अमित कपूर, आमदार महेश बालदी, जेएनपीटी कामगार ट्रस ...