लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट FB खातं, अभिनेत्रीसह अनेकांना पाठवलेे अश्लिल मॅसेज - Marathi News | Jitendra Awhad has sent fake FB accounts, actresses, and many others have been sent to the media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट FB खातं, अभिनेत्रीसह अनेकांना पाठवलेे अश्लिल मॅसेज

ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे. ...

डॉ. खोलेंची तक्रार घेणा-या पोलिसाला निलंबित करा; मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव : जितेंद्र आव्हाड - Marathi News | Dr. Suspend the police reporting the open; Manu Kutil Navy: Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. खोलेंची तक्रार घेणा-या पोलिसाला निलंबित करा; मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव : जितेंद्र आव्हाड

संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव आहे.आज स्वयंपाकबंदी केली, उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल. पाणी पिण्यास बंदी घातली जाईल ...