जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
ठाणे परिवहन सेवेमार्फत तिकीट दरवाढ करण्याचे प्रस्तावित केल्यानंतर परिवहन समितीने ती दरवाढ फेटाळली आहे. परंतु केवळ इलेक्शन फंड गोळा करण्यासाठी आणि ठेकेदाराची झोळी भरण्यासाठी ही दरवाढ करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. ...
लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 6 दिवस उपोषण केले. अखेर, मुख्यमंत्र्यानी अण्णांच्या आग्रही मागण्या मान्य केल्यानंतर सातव्या दिवशी अण्णांनी उपोषण सोडले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शकुनी मामा आणि मंथरा असल्याची टीका पूनम महाजन यांनी केली होती. पूनम यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही जशास तसे उत्तर दिले आहे. ...
कळवा-खारीगाव, विटावा भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईविरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ...