लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन - Marathi News | Minister Jitendra Awhad told that this engineer had been posting for the last 3 years against me mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन

भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. ...

आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल - Marathi News | Engineer brutally beaten up at Awhad bungalow; The BJP directly asked the government four questions vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल

तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर का घेऊन गेले?, यासंदर्भात भाजपानं काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले आहेत.  ...

आव्हाडांच्या उपस्थितीत झालेल्या मारहाणीची चौकशी करा; आमदार केळकर, डावखरेंची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Investigate the beatings of the engineer in the presence of Awhad vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांच्या उपस्थितीत झालेल्या मारहाणीची चौकशी करा; आमदार केळकर, डावखरेंची पोलीस आयुक्तांकडे मागणी

याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. ...

मौका सभी को मिलता है! जितेंद्र आव्हाडांना भाजपाच्या 'या' आमदाराने दिला गंभीर इशारा - Marathi News | BJP's MLA Nitesh Rane gave serious warning to NCP MLa Jitendra Awhad pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मौका सभी को मिलता है! जितेंद्र आव्हाडांना भाजपाच्या 'या' आमदाराने दिला गंभीर इशारा

तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

‘ही’ तर अतिशय गंभीर घटना; जितेंद्र आव्हाडांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’ - Marathi News | Immediately dismiss Jitendra Awhad from cabinet Devendra Fadanvis Demand to CM Uddhav Thackeray Pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ही’ तर अतिशय गंभीर घटना; जितेंद्र आव्हाडांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’

सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे. ...

फेसबुक पोस्ट का टाकली?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण  - Marathi News | Why put up a Facebook post? asking this engineer assualted in front of jitendra awhad in his bunglow in thane pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुक पोस्ट का टाकली?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण 

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

coronavirus : ...म्हणून मुंब्र्यातील नागरिकांवर जितेंद्र आव्हाड भडकले, सुनावले खडेबोल - Marathi News | coronavirus: ... so Jitendra Awhad gets angry on the citizens of Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : ...म्हणून मुंब्र्यातील नागरिकांवर जितेंद्र आव्हाड भडकले, सुनावले खडेबोल

प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ...

विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात - Marathi News | How do you see the children who are sleeping in hunger? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात

पालकमंत्री जितेंद्र आव्हाडाचे विठ्ठलाला साकडे; संत चोखामेळा विठ्ठलाला निरोप पोहोचव... ...