लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
"कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच समजलं होतं", जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वाद - Marathi News | Jitendra Awhad said, "Allah knew that Corona would come in 2020" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच समजलं होतं", जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वाद

Jitendra Awhad News : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच राज्य सरकारमधील मंत्री आणि ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हान यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

फोन टॅप होत असल्याचा संशय; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटनं खळबळ - Marathi News | maharashtra minister jitendra awhad alleged that his phone and whatsapp being tapped by some agency tweeted late night | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फोन टॅप होत असल्याचा संशय; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटनं खळबळ

Jitendra Awhad : आव्हाड यांनी मध्यरात्री केला आपला फोन टॅप होत असल्याचा दावा ...

जितेंद्र आव्हाड, वर्षभरापासून आपण झोपला होतात का?; भाजपाचा सवाल - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar has asked whether Minister Jitendra Awhad has been asleep for a year. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड, वर्षभरापासून आपण झोपला होतात का?; भाजपाचा सवाल

हजारो सदनिकाधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे सुद्धा आमदार भातखळकर म्हणाले. ...

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक; त्याला देशातील प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Akshay Kumar has no right to speak on the issues of the country, said NCP leader Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक; त्याला देशातील प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही- जितेंद्र आव्हाड

अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशी टीका मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ...

कुत्ते भोंकते है... गोपींचंद पडळकरांना लक्ष्य करत जितेंद्र आव्हाडांची 'शायरी' - Marathi News | Dogs are barking ... Jitendra Awhad's 'Shayari' targeting Gopinchand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुत्ते भोंकते है... गोपींचंद पडळकरांना लक्ष्य करत जितेंद्र आव्हाडांची 'शायरी'

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांसारख्या भ्रष्ट नेत्याने करावे हा अहिल्यादेवींचा अपमान आहे असं विधान पडळकरांनी केलं, त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्ते यांनी पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जेजुरी गडावर गोंधळ घातला ...

पालघरमधील १०९ पोलिसांना विरार-बोळिंज येथे म्हाडाची घरे - Marathi News | MHADA houses at Virar-Boling to 109 policemen in Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधील १०९ पोलिसांना विरार-बोळिंज येथे म्हाडाची घरे

गृहनिर्माण मंत्र्यांच्या हस्ते वाटप : घराचे स्वप्न होणार पूर्ण ...

'इंग्लडकडून झालेला भारताचा पराभव शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा' - Marathi News | 'India's defeat by England is proof of international conspiracy', Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'इंग्लडकडून झालेला भारताचा पराभव शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा'

इंग्लंडच्या ४२० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला १९२ धावा करता आल्या. इंग्लंडनं हा सामना २२७ धावांनी जिंकला. ऑस्टेलयाला पराभूत केल्यानंतर मायेदशी जल्लोषात स्वागत झालेल्या टीम इंडियाचा पराभव सर्वांनाचा आश्चर्यकारक आहे ...

एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp leader jitendra awhad said investigation should done in elgar parishad controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी: जितेंद्र आव्हाड

महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी याने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...