लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
मुंबईत म्हाडा उभारणार महिलांसाठी हॉस्टेल, ५०० खोल्यांची व्यवस्था; जितेंद्र आव्हाडांची घोषणा - Marathi News | mhada to build hostel for women in Mumbai arrangement of 500 rooms Announcement of Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत म्हाडा उभारणार महिलांसाठी हॉस्टेल, ५०० खोल्यांची व्यवस्था; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

Mhada Hostel For Womens: राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत काम करण्यासाठी आणि करिअर घडविण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

RERA कायद्यात बदल, बिल्डरला आता १ फ्लॅट एकालाच विकता येणार, ग्राहकांची फसवणूक टळणार - Marathi News | RERA Act changed, builder can now sell 1 flat alone, avoid customer fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RERA कायद्यात बदल, बिल्डरला आता १ फ्लॅट एकालाच विकता येणार, ग्राहकांची फसवणूक टळणार

RERA Act : एका बिल्डरला एक प्लॅट अनेकांना विकून फसवणूक करता येणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Postpon all exams this month maharashtra minister Jitendra Awhad demand to the Chief Minister coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला; जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आव्हाडांनी केली मागणी, राज्यात सध्या लावण्यात आले आहेत कडक निर्बंध. ...

'भारत हा तरुणांचा देश, म्हणून 15 ते 35 वयातील युवकांचे व्हावे लसीकरण' - Marathi News | 'India is a country of youth, so young people between the ages of 15 and 35 should be vaccinated', jitendra awhad to cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारत हा तरुणांचा देश, म्हणून 15 ते 35 वयातील युवकांचे व्हावे लसीकरण'

देशात सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनावरील लस देण्यात आली. त्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याची मागणी केली होती ...

‘ही’ मागणी आपण ताबडतोब मान्य करावी; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती - Marathi News | jitendra awhad requested uddhav thackeray to give corona vaccine to journalist in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ही’ मागणी आपण ताबडतोब मान्य करावी; आव्हाडांची उद्धव ठाकरेंना विनंती

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडे एक मागणी केली आहे. ...

"फडणवीसांचं वजन, आव्हाडांना रोग" काय आहे वाद? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra - Marathi News | What is the argument of "Fadnavis's weight, Awadh's disease"? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांचं वजन, आव्हाडांना रोग" काय आहे वाद? Devendra Fadnavis vs Jitendra Awhad | Maharashtra

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलाच वाद रंगलाय... या वादाला सुरुवात झाली ती परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणापासून. पण आता मुख्यमंत्र्याच्या कालच्या भाषणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलय. ...

CM Uddhav Thackeray: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा" - Marathi News | CM Uddhav Thackeray: BJP MLA Nitesh Rane has taunt yo CM Uddhav Thackeray and Minister Jitendra Awhad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM Uddhav Thackeray: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा"

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) जितेंद्र आव्हाड यांना देखील टोला लगावला आहे.  (BJP MLA Nitesh Rane has taunt yo CM Uddhav Thackeray and Minister Jitendra Awhad.) ...

डॉ. बाबासाहेबांचा कॅनडात सन्मान, 14 एप्रिल 'समता दिन' म्हणून साजरा होणार - Marathi News | In Canada, Drs. Babasaheb's honor will be celebrated on April 14 as 'Equality Day' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉ. बाबासाहेबांचा कॅनडात सन्मान, 14 एप्रिल 'समता दिन' म्हणून साजरा होणार

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये 14 एप्रिल रोजी सुट्टी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे ...