लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Maharashtra Budget Session 2023 : मराठी भाषा दिनी राज्यपाल हिंदीत भाषण करतात हा महाराष्ट्राचा अपमान : जितेंद्र आव्हाड - Marathi News | maharashtra budget session 2023 jitendra awhad criticise governor ramesh bais hindi speed marathi bhasha din | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषा दिनी राज्यपाल हिंदीत भाषण करतात हा महाराष्ट्राचा अपमान : जितेंद्र आव्हाड

त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आव्हाड यांचा आरोप. ...

महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा; आनंद परांजपेंनी दिला इशारा - Marathi News | A march in Mumbra for the dismissal of Mahesh Aher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा; आनंद परांजपेंनी दिला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगनंतर महेश आहेर यांना ठामपाच्या सेवेतून बडतर्फ ... ...

काेर्टाची दिशाभूल, गँगस्टर भासविले! जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर आरोप - Marathi News | Misled the court, pretended to be a gangster! Jitendra Awad's accusation against the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काेर्टाची दिशाभूल, गँगस्टर भासविले! जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर आरोप

आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीसोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. ...

शिवरायांचा जयघोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; असा गुन्हा आपणही करणार - जितेंद्र आव्हाड - Marathi News | A case has been filed against those who chanted for Shivraya; We will also commit such a crime says Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवरायांचा जयघोष करणाऱ्यांवर गुन्हा दाखल; असा गुन्हा आपणही करणार - जितेंद्र आव्हाड

पोलिसांनी गुन्हा विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी दाखल केल्याचे म्हटले आहे... ...

ठाकरेंच्या वकिलांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते, आव्हाडांनी सांगितली तळमळ - Marathi News | The eyes of Thackeray's lawyers seemed to be watering, Awhad said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या वकिलांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते, आव्हाडांनी सांगितली तळमळ

विधिमंडळ किंवा संसदेतील आमदार व खासदार हे पक्षाच्या ध्येय धोरण व पक्ष प्रमुखांच्या निर्णयाला बांधील असतात ...

संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला - Marathi News | when Sanjay Raut started talking people turning off TV, don't take them seriously says Minister Shambhuraj Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला

"ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही." ...

औरंगजेबाबाबत केलेल्या विधानावरून जितेंद्र आव्हाडांनी मागितली मुस्लीम समाजाची माफी - Marathi News | Jitendra Awada apologized to the Muslim community for his statement about Aurangzeb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :औरंगजेबाबाबत केलेल्या विधानावरून आव्हाडांनी मागितली मुस्लीम समाजाची माफी

‘त्या’ वादावर आव्हाड यांनी टाकला पडदा, आव्हाडांनी नरमाई घेत खुलासा करून ही नाराजी शांत करण्याचा प्रयत्न केला. ...

महेश आहेरवर मोक्का लावा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक - Marathi News | Mokka on Mahesh Aher; Congress-Nationalist's Women Aggressive in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश आहेरवर मोक्का लावा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक

मुख्यमंत्री आहेरच्या पाठिशी नाहीत तर कारवाई का होत नाही - ॠता आव्हाड ...