लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार - Marathi News | Maratha Reservation The delegation of ncp sharad pawar faction will meet the administration under the leadership of mla jitendra Ahwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर यांनी राज्य सरकारने काढलेल्या मराठा समाजाच्या अधिसूचनेतील मसुद्याला आज विरोध दर्शवला आहे. ...

आव्हाड करतात ‘ध’ चा ‘मा’; अजित पवार गटाकडून निशाणा - Marathi News | 'Ma' of 'Dh' by Jitendra Awhad ; Targeted by Ajit Pawar group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाड करतात ‘ध’ चा ‘मा’; अजित पवार गटाकडून निशाणा

अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा, अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. ...

अजित पवार यांनी पक्ष काढून निवडणूक लढवावी; जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान - Marathi News | Ajit Pawar should leave the party and contest the elections; Jitendra Awad's challenge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजित पवार यांनी पक्ष काढून निवडणूक लढवावी; जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना दिले.      ...

बारामतीत शरद पवारांबद्दल 'ते' वक्तव्य; चहुबाजूने टीका झाल्यावर अजित पवारांचा खुलासा - Marathi News | ncp leader and dycm Ajit Pawar explanation on statement about Sharad Pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत शरद पवारांबद्दल 'ते' वक्तव्य; चहुबाजूने टीका झाल्यावर अजित पवारांचा खुलासा

अजित पवार यांनी काल बारामतीत शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टोकदार टीका केली होती. ...

जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे - Marathi News | Jitendra Awad's Permanence of Destruction of Meaning - Anand Paranjape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे

अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आनंद परांजपेंकडून पलटवार ...

"मुख्यमंत्री चक्क मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत"; आव्हाडांनी सांगितला कायदा - Marathi News | "Chief Minister is misleading the Maratha community on Reservation"; Jitendra Awhad said the law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री चक्क मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत"; आव्हाडांनी सांगितला कायदा

जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाला खरंच यश मिळाले आहे का, मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ...

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बॉम्बची अफवा - Marathi News | Bomb rumor at NCP MLA Jitendra Awad's bungalow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर बॉम्बची अफवा

निनावी कॉलमुळे पोलिसांची तारांबळ: मध्यरात्री झाली तपासणी ...

काकाच्या मृत्यूची वाट पाहताय, हद्द झाली; अजित पवारांच्या 'शेवटच्या निवडणुकी'वर आव्हाडांची टीका - Marathi News | Waiting for the death of the uncle, the limit was reached; Jitendra Awhad criticizes Ajit Pawar's 'last election' statement on Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काकाच्या मृत्यूची वाट पाहताय, हद्द झाली; अजित पवारांच्या 'शेवटच्या निवडणुकी'वर आव्हाडांची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांपासून सावध करताना ते ही शेवटची निवडणूक म्हणून भावनिक साद घालतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत... असे वक्तव्य केले होते. ...