लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad said after supreme court hearing that ajit pawar camp wants to destroy and demolish sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

NCP Supreme Court News: सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली. ...

मोफत धान्याचं वाटप महागडं; मोदींच्या फोटोवाल्या पिशव्यांसाठी कोट्यवधींचा खर्च - Marathi News | Free food distribution is expensive; Crores spent on bags with PM Narendra Modi's photo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोफत धान्याचं वाटप महागडं; मोदींच्या फोटोवाल्या पिशव्यांसाठी कोट्यवधींचा खर्च

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेद्वारे रेशन दुकानातून मोफत धान्य देण्यात येतं आहे. ...

'शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षावर बोलाल तर सोडणार नाही'; जितेंद्र आव्हाडांचा इशारा - Marathi News | Sharad Pawar, Supriya Sule and the party will not leave if they talk about it'; Jitendra Awhad's warning | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षावर बोलाल तर सोडणार नाही'; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

जितेंद्र आव्हाड याचे धनंजय मुंडेंच्या टीकेला उत्तर ...

"बाजारु विचारवंत, त्याची लफडी माहितीय, व्हिडिओ आहेत"; अमोल मिटकरींना थेट इशारा - Marathi News | "Market thinker, know his stuff, have videos"; Direct warning to Amol Mitkari by Vikas lawande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाजारु विचारवंत, त्याची लफडी माहितीय, व्हिडिओ आहेत"; अमोल मिटकरींना थेट इशारा

अमोल मिटकरीसारखा आमदार जो केवळ मिमिक्री करतो. काही वर्षांपूर्वी तो ५-१० हजार रुपये घेऊन शिवचरित्र सांगायचा ...

सत्ताधाऱ्यांवरील टीकेचे कागद अजित पवार बाजूला काढून ठेवत; आव्हाडांचा गंभीर आरोप - Marathi News | Ajit Pawar kept the papers of criticism on the rulers aside A serious allegation of jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधाऱ्यांवरील टीकेचे कागद अजित पवार बाजूला काढून ठेवत; आव्हाडांचा गंभीर आरोप

आम्ही त्या सुपारीत सहभागी झालो नाही, म्हणून आज ताठ मानेने बोलत आहोत, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. ...

अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला - Marathi News | Amol Kolhe's reply to Ajit Pawar through poetry in ncp melava; Uncle why? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. ...

"पुतण्या गद्दार निघाला", आव्हाडांची बोचरी टीका; राष्ट्रवादीचाही पलटवार - Marathi News | Jitendra awhad on ajit pawar Nephew turned out to be a traitor; The NCP also counterattacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पुतण्या गद्दार निघाला", आव्हाडांची बोचरी टीका; राष्ट्रवादीचाही पलटवार

जितेंद्र आव्हाड यांनी पुतण्या गद्दार म्हणत अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

कुजबुज: सांस्कृतिक कार्यक्रमाला बनवलं राजकीय व्यासपीठ; जितेंद्र आव्हाडांना कोण सांगणार? - Marathi News | A Cultural Event Turned into a Political Platform; Who will tell Jitendra Awhad? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुजबुज: सांस्कृतिक कार्यक्रमाला बनवलं राजकीय व्यासपीठ; आव्हाडांना कोण सांगणार?

याच संधीचा फायदा घेत आव्हाड यांनी राजकीय भाषण सुरू केले आणि राज्यात शासनाकडून कसे काम सुरू आहे, याचा पाढा वाचला ...