लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MLA Jitendra Awad responded to Sadabhau Khot's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार सदाभाऊ खोत यांनी आज खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली. ...

परवानगी द्या महाराजांचा पुतळा बांधून दाखवतो; जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना आव्हान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group jitendra awhad replied to devendra fadnavis give permission will bult shivaji maharaj statue in mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परवानगी द्या महाराजांचा पुतळा बांधून दाखवतो; जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना आव्हान

देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मुंब्र्यात पुतळा बांधून दाखवतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेत. ...

जितेंद्र आव्हाड पुन्हा बरसले, अजित पवारांचा पाकिटमार उल्लेख; "जर तुम्ही घड्याळ..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Jitendra Awhad once again criticized NCP Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड पुन्हा बरसले, अजित पवारांचा पाकिटमार उल्लेख; "जर तुम्ही घड्याळ..."

मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे.  ...

जितेंद्र आव्हाडांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज ठेवावी; आनंद परांजपे संतापले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Anand Paranjape slams Jitendra Awhad after criticizing Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज ठेवावी; आनंद परांजपे संतापले

अजित पवार खरे मर्द असते तर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असता, ते पाकिटमार असून त्यांच्यासोबत गेलेले पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली.  ...

शरद पवारांना धक्का मारून बाहेर काढलं; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar was kicked out of the NCP party, Jitendra Awhad criticizes Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवारांना धक्का मारून बाहेर काढलं; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर बोचरी टीका

जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा येथील सभेत अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर जोरदार घणाघात केला.  ...

येत्या २३ तारखेला बॉम्ब फोडायचाय - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : The bomb is going to explode on the 23rd - Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या २३ तारखेला बॉम्ब फोडायचाय - जितेंद्र आव्हाड

Maharashtra Assembly Election 2024 : ठाण्यातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही टीका केली. ...

मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली? - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Mangal Prabhat Lodha's wealth is 436 crores! How much did the wealth of Thackeray and Awhad increase in five years? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?

निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबतच प्रत्येकाने आपली संपत्ती जाहीर केली आहे ...

विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 4 big fights can be seen in Thane including Eknath Shinde Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघेंना उमेदवारी ...