लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
"आईला ते कधीच आवडायचं नाही"; पाहा कसा झाला आव्हाडांचा राजकारणात प्रवेश - Marathi News | maharashtra minister said how he neters into politics started from college | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आईला ते कधीच आवडायचं नाही"; पाहा कसा झाला आव्हाडांचा राजकारणात प्रवेश

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या मनात राजकारणाची आवड केव्हापासून निर्माण झाली आणि कसा त्यांनी राजकारणात प्रवेश केला याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला. UPSC ची संधी हुकल्याबद्दलही केलं वक्तव्य. ...

शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | maharashtra ncp minister jitendra awhad said how he came close to sharad pawar politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा

Jitendra Awhad-Sharad Pawar : एकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला. ...

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव - Marathi News | It is unfortunate for Marathwada that people of Nizam's ideology get elected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला. मात्र आज त्याच निजामाच्या विचाराचे लोक महानगरपालिकांसह इतर ठिकाणी निवडून येत आहेत ...

निजामाच्या विचारांचे लोक आजही निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव : जितेंद्र आव्हाड - Marathi News | maharashtra minister jitendra awhad speaks in marathwada sahitya sanmelan pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निजामाच्या विचारांचे लोक आजही निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव : जितेंद्र आव्हाड

मराठवाडा साहित्य संमेलनाचा झाला समारोप. ...

'सुनील गावस्कर नसता, तर कदाचित म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता' - Marathi News | 'Had it not been for Sunil Gavaskar, I would have canceled MHADA's plot', jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुनील गावस्कर नसता, तर कदाचित म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता'

आव्हाड हे सुनील गावस्करच्या क्रिकेट खेळाचे मोठे चाहते होते. त्यामुळेच, त्यांनी सध्या गृहनिर्माण खात्याचा मंत्री म्हणून एका निर्णयास खास आपल्या लाडक्या माजी क्रिकेटर्ससाठी विरोध केला नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले ...

“उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”; भाजपचा इशारा - Marathi News | bjp kirit somaiya alleged that 12 ministers including uddhav thackeray committed big scams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”; भाजपचा इशारा

परिवहन मंत्री अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ...

अख्तरांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | No wonder Akhtar's statement - Jitendra Awhad pdc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अख्तरांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटत नाही - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड : डोंबिवलीत ‘राष्ट्रवादी’ च्या कार्यालयाचे उद्घाटन ...

जितेंद्र आव्हाडांनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट!, महापालिका प्रशासनावर टीका - Marathi News | Jitendra Awhad meets Kalpita Pimple !, Criticism on NMC administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट!, महापालिका प्रशासनावर टीका

Jitendra Awhad : प्रशासन कमकुवत असते असे उद्गार काढून जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केले. ...