Coronavirus : रुग्णांची सेवा करण्यासाठी अनेक डॉक्टर आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. अशाच एका डॉक्टर दाम्पत्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवशी या दाम्पत्याने रुग्णांची सेवा केली आहे. ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र मोदींच्या या आवाहनाला भाजपाच्याच खासदारांनी हरताळ फासल्याची बातमी समोर आली आहे. ...
जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी भावूक पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंवरुन शेअर केली आहे. त्यामध्ये, त्यांच्या दोन चिमुकल्यांना असलेली वडिलांची काळजी आणि वडिलांसोबत नेहमीप्रमाणे नसलेला सहवास व्यक्त केल्याचं दिसून येत आहे ...
झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील गोपीकंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्यानं एकच खळबळ उडाली होती. ...
या इंजिनियर्सची बुधवारी तपासणी करण्यात आली. या चाचणीत त्यांच्यात कोरोनाची कसल्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाहीत. या सर्वांना 26 दिवसांपर्यंत डॉक्टरांच्या निगराणीत हाऊस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. ...