शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

झनक शुक्ला

कल हो ना हो या चित्रपटात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती. झनकने सोनपरी, करिश्मा का करिश्मा यांसारख्या मालिकेत देखील काम केले आहे. तिची आई सुप्रिया शुक्ला या कुमकुम भाग्य या मालिकेत काम करतात. या मालिकेत त्या श्रुती झाच्या आईची भूमिका साकारतात तर तिचे वडील हरी शुक्ला हे फिल्ममेकर आहेत.

Read more

फिल्मी : 'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल; आता तिला ओळखणं म्हणजे जणू टास्क

फिल्मी : 'कल हो ना हो'मध्ये शाहरुखसोबत झळकलेली चिमुकली आता काय करते? आईदेखील आहे अभिनेत्री

फिल्मी : SEE PICS : ‘कल हो ना हो’ची जिया आठवते? इतकी बदलली झनक शुक्ला