'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
दागिने, मराठी बातम्या FOLLOW Jewellery, Latest Marathi News
नेपाळी चोरट्याकडून तब्बल ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले ...
हिवाळयात असंख्य नागरिक टेकड्यांवर फिरायला जातात, असे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...
कात्रज गाव येथील गणेश मित्र मंडळाजवळ काहीजण जमले असून, त्यांच्याकडे कोयता, पालघन, मिरची पूड, दुचाकीसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...
Makeup Tips: दिवाळीच्या दिवसात साडी नेसून मेकअप करून ऑफिसला जात असाल तर तुमचा मेकअप थोडा जास्तच तर होत नाही ना याकडेही लक्ष दिलं पाहिजे..(how to get ready for office in Diwali festive season?) ...
२० किलो चांदीचे दागिने चोरीला गेले असून चोरांना तिजोरी फोडता आली नसल्याने सोन्याचे दागिने मात्र सुरक्षित राहिले ...
संबंधित ज्वेलर्स जगभरात त्यांचा ब्रँड ओळखला जात असून दुबईतदेखील त्यांच्या शाखा आहेत, तेथे चांगले नाव झाल्याने बिश्नोई गँगकडून या व्यावसायिकाला टार्गेट करण्यात आले ...
एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यास तरुणी आणि अल्पवयीन मुलगा पाहणी करायचे, दरवाजा उघडा असल्याची संधी साधून ते आत शिरायचे ...
How To Remove Bangles Stuck In Hands: बांगडी हातात घट्ट झाली असेल किंवा मग अंगठी बोटात फसली असेल तर या काही टिप्स नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतात...(3 easy steps to get a bangles off safely) ...