इंदिरानगर : पाथर्डीफाटा परिसरातील आनंदनगर येथील पोलीस चौकीसमोरुन मार्गस्थ होत असताना दोघा जागरुक नागरिकांना रस्त्यावर बेवारस स्थितीत सोन्याची अंगठी व सोनसाखळी पडलेली आढळून आली. सुमारे ७६ हजार रुपये किंमतीचे हे दागिने घेऊन दोघांनी थेट इंदिरानगर पोलीस ...