तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
Jet airways, Latest Marathi News
Jet Airways : जेटच्या नव्या व्यवस्थापनाने पायलट आणि केबिन क्रू मेंबरच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे. केवळ अनुभवी व्यक्तींनी अर्ज करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. ...
भरपाई तोकडी; संघटनांची कामगार मंत्र्यांकडे धाव. पुनरूज्जीवनासाठी ९५ टक्के कर्मचाऱ्यांची सहमती आवश्यक. ...
विमानाचे चाक अचानक कसे काय निखळले, हा निष्काळजीपणा नव्हे का? ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाेघेही विमान वाहतूक कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. ...
२०१९ मध्ये कोसळलेली जेट एअरवेज ही विमान वाहतूक कंपनी पुढील वर्षाच्या उन्हाळ्यापर्यंत म्हणजेच एप्रिल-मेमध्ये पुन्हा सुरू होऊ शकते, असे वृत्त आहे. ...
अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर लंडनस्थित कार्लोक कॅपिटल आणि यूएईस्थित व्यावसायिक मुरारीलाल जालान यांनी जेट एअरवेजचे अधिग्रहण करण्यास संमती दिली. ...
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील २६ कर्जदात्यांनी जेट एअरवेजविरुद्ध दाखल केलेल्या दिवाळखोरी अर्जास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जून २०१९ मध्ये मान्यता दिली होती. ...
एका वर्षात दोन मोठे आर्थिक फटके, जेटच्या माजी कर्मचाऱ्याची परवड ...