Jet airways, Latest Marathi News
आर्थिक अरिष्टात सापडलेल्या जेट एअरवेजची उड्डाणे अचानक रद्द होण्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना व पर्यटकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ...
जेट एअरलाईन्स कंपनी आर्थिक संकटात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेज कंपनीचे कार्यालय सुरू आहे, पण उड्डाणांचे संचालन बंद आहे. ...
जेट एअरवेजच्या वैमानिकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले असल्याने वैमानिकांमध्ये असलेल्या संतापाने उग्ररूप धारण केले आहे. ...
आर्थिक अरिष्टामुळे संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. ...
कर्मचाऱ्यांनी टी २ येथून जेटच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ...
नामुष्की : विदेशात विमान जप्त ...
उडान योजनेंतर्गत जेट एअरवेजला झाला होता मार्ग जाहीर ...
६ एप्रिलपासून नवे वेळापत्रक ...