जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचा रोजगार वाचवण्यासाठी तसेच या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी निवडणुकीनंतर पंतप्रधानांना भेटून चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ...
नुकसानीत असलेल्या जेट एअरवेजला आर्थिक मदत करण्याचे निर्देश केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) देण्यास उच्च न्यायालयाने नकार देत या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असे गुरुवारी स्पष्ट केले. ...