जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नवी दिल्ली - विमानतळावर गेल्या ४० मिनिटांपासून बत्ती गुल; वीज नसल्यानं सर्व यंत्रणा कोलमडल्या दिल्ली विमानतळावर ४० मिनिटांपासून वीज पुरवठा खंडीत भाजपने भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात अनुक्रमे प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून पाठविले. राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा देशभर साजरा करा, कोल्हापुरात इंडिया आघाडीची स्मरण आंदोलनाद्वारे मागणी सातारा - बँक ऑफ इंडियाची ६१ कोटींची फसवणूक, किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर गुन्हा कोल्हापूर - कृष्णा नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे पाडा - विजयकुमार दिवाण कोल्हापुरात कारची दुचाकीला धडक, अपघातात पोलीस जखमी, कार चालक पसार दिल्लीत उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, महाराष्ट्रातील काही नेते सहभागी होणार. नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू भिवंडीत लाखो मुस्लिम बांधवांनी केली ईदची नमाज अदा; सर्वत्र उत्साह पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीला हव्यात ६-६ जागा; विधानसभेआधी 'मविआ'त कुरघोडीचे राजकारण औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली "वनराई पोलीस स्टेशनचे पी आय राजभर हे अचानक रजेवर का गेले?"; संजय राऊतांचा हल्लाबोल नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न - संजय राऊत ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन नाशिक : शाहजहांनी ईदगाह मैदानात हजारो समाजबांधवांनी बकरी ईदचे सामूहिक नमाज पठण केले. पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, चार जणांचा मृत्यू गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
Jejuri, Latest Marathi News
धार्मिक रूढी परंपरांचे जतन करीत यात्रा पार पाडावी, असे ठरले होते. त्याच पद्धतीने सोहळा पार पडला... ...
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. येत्या गुरुवारी जेजुरीत पौष पौर्णिमा यात्रा भरणार आहे. बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी-विक्री ह ...
वाहनचालकाचा पुलाशेजारील वळणावर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होउन अपघात ...
भंडार खोबर्याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडार्याने माखल्यामुळे जेजूरीला सोन्याचे रूप ...
येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीत बालदारीत करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य श्रीनृसिंह भारती यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली.... ...
बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली. ...
जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता ...
येळकोट येळकोट च्या जयघोषात आणि भंडार खोबऱ्याच्या मुक्त हस्ताने उधळणीत आज जेजुरी गडावर मर्दानी दसऱ्याला सुरुवात झाली. ...