lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेजुरी

जेजुरी

Jejuri, Latest Marathi News

dussehra 2023: जेजुरीत मर्दानी दसऱ्याची तयारी, खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले - Marathi News | Preparations for Mardani Dussehra in Jejuri, Khandoba temple open for devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत मर्दानी दसऱ्याची तयारी, खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले

मंदिरातील गाभाऱ्यातील कामे उरकल्याने भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर आजपासून खुले केले जाणार असल्याचे मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी सांगितले.... ...

जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | Tempo hits bike on Jejuri Morgaon road; One youth died and one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरी मोरगाव रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक; एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

मोरगाव रस्त्यावरून जेजुरीकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली ...

Pune: लातूरमध्ये कोयत्याने वार करून चोरी, फरार आरोपीच्या जेजुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | In Latur, the Jejuri police caught the absconding accused of stealing and stabbing him with a coyote | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लातूरमध्ये कोयत्याने वार करून चोरी, फरार आरोपीच्या जेजुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आरोपीस जेजुरी पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील एका शेतात पकडले... ...

Pune Crime: धालेवाडीत अवैध धंद्यावर कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Action on illegal business in Dhalewadi, goods worth eight and a half lakh seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धालेवाडीत अवैध धंद्यावर कारवाई, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईत पोलिसांनी सुमारे ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.... ...

शिवशक्ती परिक्रमा: पंकजा मुंडे यांनी जेजुरी गडावर खंडोबाचे घेतले दर्शन - Marathi News | Shiv Shakti Parikrama: Pankaja Munde visited Khandoba at Jejuri Fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशक्ती परिक्रमा: पंकजा मुंडे यांनी जेजुरी गडावर खंडोबाचे घेतले दर्शन

कुलधर्म कुलाचारनुसार तळीभंडारचा विधी... ...

आई व तिच्या प्रियकराने प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा काढला काटा; भुलेश्वर घाटात फेकला मृतदेह - Marathi News | A mother and her lover remove the thorn of a son who is an obstacle in love | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई व तिच्या प्रियकराने प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा काढला काटा; भुलेश्वर घाटात फेकला मृतदेह

जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.... ...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना दर्शनासाठी बंद, कासवापासून दर्शन घ्यावे लागणार - Marathi News | Gabhara of Khandoba temple of Jejuri is closed for darshan for one and a half month, one has to take darshan of God from turtle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना दर्शनासाठी बंद, कासवापासून दर्शन घ्यावे लागणार

गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत जाता येणार नाही ...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना बंद - Marathi News | Gabhara of Khandoba temple of Jejuri closed for one and a half month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना बंद

खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू असून, ऐतिहासिक खंडोबा गडाचे जतन करण्यासाठी  आवश्यक त्या दुरुस्त्या व  उपाययोजना केल्या जात आहेत. ...