शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जीव झाला येडापिसा

जीव झाला येडा पिसा मालिकेतून विदुला चौघुले हे नाव घराघरात पोहोचले. विदुला आदिंबाच्या  बेटावर, गणपती बप्पा हाजीर हो, झाडवाली झुंबी आदी नाटकांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.  या मालिकेत ती सिद्धीची भूमिका साकारत आहे.  मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा” असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. ही मालिका कर्लस मराठीवर प्रसारित होते.

Read more

फिल्मी : 'जीव झाला येडा पिसा' मालिकेतील शिवाची बहीण सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात

फिल्मी : विदुला देतेय आता फिटनेस आणि अभ्यासाला पूर्ण वेळ 

फिल्मी : ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील ‘भावे’ काळाच्या पडद्याआड, अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन

फिल्मी : Jeev Zala Yedapisa :५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन लोकप्रिय मालिका घेणार रसिकांचा निरोप

फिल्मी : 'जीव झाला येडापिसा'मध्ये फुलणार शिवादादा आणि सिद्धीमध्ये प्रेम !

फिल्मी : 'जीव झाला येडापिसा'मध्ये सिद्धी आणि शिवाच्या नात्याची गोड सुरुवात!