लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
वेळ आल्यावर 'तो' तपशील मांडू, प्रकाश आंबेडकरांबद्दल पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Patil spoke clearly about Prakash Ambedkar, he will present the details when the time comes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळ आल्यावर 'तो' तपशील मांडू, प्रकाश आंबेडकरांबद्दल पाटील स्पष्टच बोलले

आजकाल त्यांची एवढी वक्तव्य येत आहेत की, त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे आम्हाला कळायला मार्ग नाही. ते सध्या शिवसेनेचे नवे मित्र होऊ पाहत आहेत. ...

रांजणीचा ड्रायपोर्ट म्हणजे बोलघेवड्या नेत्यांचा भुलभुलैया; गडकरी बोलले, जयंतराव फुलले, आता खासदारही पेटले! - Marathi News | The maze of Dryport at Ranjani in Sangli district continues with the leaders, Promises from Nitin Gadkari, Jayant Patil, Sanjay Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रांजणीचा ड्रायपोर्ट म्हणजे बोलघेवड्या नेत्यांचा भुलभुलैया; गडकरी बोलले, जयंतराव फुलले, आता खासदारही पेटले!

संतोष भिसे सांगली : सांगलीच्या विकासाचा माइलस्टोन ठरणाऱ्या रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील ड्रायपोर्टचा भूलभुलैया नेतेमंडळींनी सुरूच ठेवला आहे. २०१८ ... ...

मुश्रीफांना घाबरलो नसतो तर ‘क्रांती’ विजयी झाला असता; ‘शेकाप’च्या जयंत पाटलाचा गौप्यस्फोट - Marathi News | Raigad Shekap leader Jayant Patil slams Hasan Mushrif and also trolls Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफांना घाबरलो नसतो तर ‘क्रांती’ विजयी झाला असता; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

"सतेज पाटील, तुम्ही इकडे-तिकडे करू नका" ...

जयंत पाटील जेव्हा राहुल महाडिकांशी गप्पा मारतात.., सांगलीत चर्चेचा विषय  - Marathi News | When Jayant Patil chats with Rahul Mahadika, the topic of discussion in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटील जेव्हा राहुल महाडिकांशी गप्पा मारतात.., सांगलीत चर्चेचा विषय 

इस्लामपूर मतदारसंघ अधिक मजबूत करण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्न ...

मंत्री गडकरींच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची धांदल, अन् गाडीतून एका बाजूने उतरले जयंत पाटील; अनेकांना बसला धक्का - Marathi News | NCP leader Jayant Patil and his son Pratik Patil travel in Minister Nitin Gadkari car | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री गडकरींच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची धांदल, अन् गाडीतून एका बाजूने उतरले जयंत पाटील; अनेकांना बसला धक्का

खासदार धैर्यशील माने आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे दोघेही एकाच गाडी ...

"आता तो प्रश्न कशाला..."; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | NCP chief Sharad Pawar has reacted to the early morning swearing-in ceremony in Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता तो प्रश्न कशाला..."; पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

जयंत पाटील यांच्या विधानावर आता स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं, म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis refrained from talking about Jayant Patal's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणं टाळलं, म्हणाले...

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ...

पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | Devendra Fadnavis-Ajit Pawar Early morning swearing-in is Sharad Pawar's ploy?; Secret explosion of a leader of NCP Jayant patil | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट