Jayant Patil Latest News FOLLOW Jayant patil, Latest Marathi News जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
महाविकास आघाडीच्या वज्रमूठीची ताकद किती आहे हे समोर आलं असल्याचं पाटील यांचं वक्तव्य. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार बांगर यांना टोला लगावला आहे. ...
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भविष्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय. ...
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. ...
आज राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ...
अजित पवार आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही, मुख्यमंत्रिपदासाठी नंबर येत नाही, तोपर्यंत चर्चा कशाला? असंही जयंत पाटील म्हणाले. ...
कष्टकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवून भांडवलदारांना सवलती दिल्या जात आहेत ...
गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री पदावरुन चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरुन चर्चा रंगल्याची दिसत आहेत. ...