जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
शरद पवारांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राजकारण केले आहे. राज्यातील जनतेने नेहमी शरद पवारांची पाठराखण केली. इतर सर्व पक्षातील नेत्यांना शरद पवार काय करू शकतात हे माहिती आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ...
पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले. ...