जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी येथील निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...
चिंचवडचे माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे यांचे पुत्र उद्योजक सागर चिंचवडे यांनी नुकताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला... ...
लोकसभेत ४५ तर विधानसभेत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे मिशन आहे त्यादृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहेत असंही मंत्री धर्मरावबाबा आत्रामयांनी म्हटलं. ...