शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जयंत पाटील

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.

Read more

पुणे : खडसे तिकडे गेल्याचे वाईट वाटतेच, लवकरच आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर होतील- जयंत पाटील

कोल्हापूर : टीका करणारे जयंत पाटील स्वतः हेलिकॉप्टरने आले, हसन मुश्रीफ यांचा पलटवार

कोल्हापूर : हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी व्हावी, जयंत पाटलांचा मुश्रीफांना अप्रत्यक्षरित्या टोला

नागपूर : “लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस

सोलापूर : शिंदेच्या शिवसेनेचे माढा मतदारसंघातील नाराज संजय कोकाटे अखेर पवार गटात दाखल

अहिल्यानगर : तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही; जयंत पाटलांचा टोला

महाराष्ट्र : बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार?

मुंबई : मोठी बातमी! शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, ५ उमेदवारांची घोषणा; निलेश लंकेंना उमेदवारी

वर्धा : 'तुतारी'च्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी कराळे मास्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

मुंबई : केवळ आकस म्हणून नट म्हणून हिणवणे.., अमोल कोल्हेंची सीएम शिंदेंना विनंती