लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
शरद पवार प्रगल्भ नेते, निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar is a profound leader, still young at heart; Election Commission did injustice to us, Jayant Patal reacts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार प्रगल्भ नेते, निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

'शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय'; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रीया - Marathi News | 'The party is being snatched from Sharad Pawar's hands' Jayant Patil's first reaction to the Election Commission's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय'; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रीया

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...

आमदार गणपत गायकवाड यांच्या आरोपांवर सरकार काय करणार? जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | What will the government do about the allegations of MLA Ganpat Gaikwad? Jayant Patil's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार गणपत गायकवाड यांच्या आरोपांवर सरकार काय करणार? जयंत पाटलांचा सवाल

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादात पोलीस ठाण्यातच गोळीबार झाल्याचे समोर आले. ...

राष्ट्रवादी फोडूनही भाजपच्या मतांची बेरीज जुळत नाही; साताऱ्यातून जयंत पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | BJPs victory in the Lok Sabha elections is difficult even after breaking the NCP says Jayant Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादी फोडूनही भाजपच्या मतांची बेरीज जुळत नाही; साताऱ्यातून जयंत पाटलांचा हल्लाबोल

जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला. ...

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | The issue of law and order is serious, Maharashtra should not become a haven for criminals; Jayant Patil's criticism of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर, महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये; जयंत पाटलांची टीका

काल उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना समोर आली. ...

निराशाजनक, नकारात्मक अन् नाविन्य नसलेला अर्थसंकल्प; जयंत पाटलांची तिखट प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar led NCP leader Jayant Patil says today interim budget is full of disappointing, negative and non-innovative budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निराशाजनक, नकारात्मक अन् नाविन्य नसलेला अर्थसंकल्प; जयंत पाटलांची तिखट प्रतिक्रिया

"आज सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक" ...

सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात - Marathi News | Former Mayor of Sangli corporator in Nationalist Ajit Pawar group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात

महापालिका क्षेत्रात मोठी पडझड ...

जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा - Marathi News | NCP MLA Disqualification: Jayant Patil is not an elected state president; Ajit Pawar group claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

पक्षाच्या घटनेनुसार, अस्तित्वात असलेली सर्व पदे राज्याच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत सुरू राहू शकतात असंही जयंत पाटलांनी सांगितले.  ...