लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Maharashtra Government: 'आता शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही' - जयंत पाटील - Marathi News | Maharashtra Government: Will not allow education to like a joke- jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'आता शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही' - जयंत पाटील

Maharashtra Government News: पाच वर्ष शिक्षणाचा विनोद झाला, आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही, ...

जयंतराव, विश्वजित निश्चित; गृह, महसूल, अर्थपैकी महत्त्वाचे खातेची शक्यता - Marathi News | Jayantrao, Vishwajit fixed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंतराव, विश्वजित निश्चित; गृह, महसूल, अर्थपैकी महत्त्वाचे खातेची शक्यता

जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे मंगळवारीच निश्चित झाले आहे. त्यासोबत त्यांना कोणकोणती खाती मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गृह, महसूल, अर्थ यापैकी महत्त्वाचे खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. ...

Maharashtra Government: अजित पवार पुन्हा येणार, उपमुख्यमंत्री होणार; पण... - Marathi News | Maharashtra Government Ajit Pawar to be the Deputy Chief Minister but he is not likely to take oath today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवार पुन्हा येणार, उपमुख्यमंत्री होणार; पण...

अजित पवारांसोबत जयंत पाटील यांचं नावही उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ...

अजित पवारांना वेट अँड वॉच, जयंत पाटीलच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ? - Marathi News | Ajit Pawar Weight & Watch, Jayant Patil Deputy Chief Minister of Maharashtra? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांना वेट अँड वॉच, जयंत पाटीलच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ?

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील, त्यांच्यासमवेत प्रत्येक पक्षाचे 1 किंवा 2 मंत्री शपथ घेतील ...

Maharashtra CM : उद्धव ठाकरे भावूक, स्वप्नपूर्तीनंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढं नतमस्तक - Marathi News | Maharashtra CM : Uddhav Thackeray passionate, bowing down to child image after dream fulfillment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM : उद्धव ठाकरे भावूक, स्वप्नपूर्तीनंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढं नतमस्तक

Maharashtra CM : शरद पवारांच्या आदेशाने उद्धव ठाकरेंचे नावं मुख्यमंत्रीपदासाठी सूचित करण्यात आलं ...

Maharashtra Government: ठरलं होsss,अब की बार... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार; मविआच्या बैठकीत शिक्कामोर्तब - Marathi News | Maharashtra Government: We all want Uddhav Balasaheb Thackeray to lead our alliance as the Chief Minister Says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: ठरलं होsss,अब की बार... महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार; मविआच्या बैठकीत शिक्कामोर्तब

महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी स्वीकारावं असं शरद पवारांनी सांगितले. ...

Maharashtra Government: 'देवेंद्र सरकार-2' संकटात?; अजित पवारांचा 'व्हीप' अधिकृत नाही! - Marathi News | Maharashtra Government ncp leader jayant patils whip will be valid setback to ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'देवेंद्र सरकार-2' संकटात?; अजित पवारांचा 'व्हीप' अधिकृत नाही!

अजित पवारांना मोठा धक्का; बहुमत चाचणीत भाजपाची कसोटी लागणार ...

Maharashtra Government: विधिमंडळ सचिवालयाच्या लेखी जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे गटनेते - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Jayant Patil is the leader of the NCP according to Legislature Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: विधिमंडळ सचिवालयाच्या लेखी जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे गटनेते

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. ...