जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा संकट काळात सरकारच्या बाजूनं उभी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून यंत्रणेचं आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला ...
२२ मे पासून भाजपचे राज्यव्यापी ‘महाराष्टÑ बचाव’ आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत मंत्री पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी कार्यकर्त्यांना आंदोलन कसे करावे, कपडे कोणते घालावेत हे शिकविण्यापेक्षा महाराष्ट्रधर्म पाळायला शिकविले असते तर अधिक संयुक्तिक ठरले असते, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत प ...
Vidhan Parishad Election: विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची २१ मे रोजी होणारी ही निवडणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढणार आहेत. ...