जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंत्री, खासदार व प्रमुख नेत्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...
एकीकडे राष्ट्रवादी भक्कम असली तरीही पालकमंत्री जयंत पाटील यांचा बालेकिल्ला डळमळीत करण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेते इस्लामपुरात तळ ठोकणार, हेही निश्चित आहे. ...
युतीच्या सत्ताकाळात तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याभोवती घुटमळत होते, तर काहीजण राहुल आणि सम्राट महाडीक यांच्याशी सलगी करीत भाजपचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील व वैभव नायकवडी यांच्या हुतात्मा गटात सामील होते. काहींनी शिवसेनेचा आधा ...
नाना पटोले यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. ...