जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं विठाई बसचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. ...
Jayant Patil: मुख्यमंत्र्यांनी पूजा-अर्चा करण्याची जबाबदारी इतरांवर द्यावी. त्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. ...
Jayant Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी हाेउन तीन दिवस झाले तरी खाते वाटप झाले नाही. यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना खाेचक टाेला लग ...
Maharashtra Political Crisis: एकीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. ...
NCP Jayant Patil : जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिवेशन वाढवण्यात यावे अशी मागणी होती असेही जयंत पाटील यांनी सांगितले. ...
थोड्याच वेळात विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत हा मुद्दा उचलला जाण्याची शक्यता आहे. असे असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची महत्वाची प्रतिक्रिया आली आहे. ...