Jayant Patil Latest News, मराठी बातम्या FOLLOW Jayant patil, Latest Marathi News जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
२ जुलै रोजी राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...
भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार ...
अजित पवार यांच्या बंडाळीनंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले असून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. ...
इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम ...
पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. ...
पवार साहेबांनी अनेकांना मोठ-मोठ्या संधी दिल्या. पण आता 'विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत', असे ते सांगत आहेत. ...
जिल्ह्यातील किती आमदार व पदाधिकारी जयंत पाटील यांच्यासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...
"...तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला दोन लोकांची नावे विचारली होती. शरद पवार यांनी पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले." ...