Jayant Patil Latest News, मराठी बातम्या FOLLOW Jayant patil, Latest Marathi News जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Maharashtra Monsoon Session : अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार विरोधी बाकावर बसणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ...
आज अचानक अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ...
उद्यापासून विधीमंडळीचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी अपडेट समोर आली आहे. ...
आम्ही सर्व साहेबांसोबतच, मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, जयंत पाटील यांनी लगेच दिले स्पष्टीकरण ...
जयंत पाटलांना सोबत घेण्यासाठी अजित पवार गटाच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न ...
राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहातून अजित पवार गट शरद पवारांच्या विचारांविरूद्ध गेला, पण आता वेगळीच माहिती समोर येताना दिसते ...
प्रशासन ठप्प झाले आहे, लवकर निर्णय घ्या, राज्याचा कारभार सुरू करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा घणाघात ...
जयंत पाटलांनी गारटकरांची कृती पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरोधात असल्याचा ठपका ठेवत पदावरून बडतर्फ केले होते ...