लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
समृद्धी महामार्ग: मागच्या अपघातातून शासनाने धडा घेतला नाही; राष्ट्रवादीकडून कानउघाडणी - Marathi News | Samruddhi Mahamarg Accident Sharad Pawar led NCP Jayant patil slams Eknath Shinde Govt over incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्ग: मागच्या अपघातातून शासनाने धडा घेतला नाही; राष्ट्रवादीकडून कानउघाडणी

'समृद्धी'वर तिसऱ्या टप्प्याच्या कामात २० मजूरांचा मृत्यू ...

"समाजात दुही माजवणाऱ्या..."; संभाजी भिडेंच्या विधानानंतर जयंत पाटलांचे आक्रमक ट्विट - Marathi News | Sambhaji Bhide controversy on Mahatma Gandhi father Sharad Pawar led NCP leader Jayant Patil aggressive tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समाजात दुही माजवणाऱ्या..."; संभाजी भिडेंच्या विधानानंतर जयंत पाटलांचे आक्रमक ट्विट

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेल्या विधानावरून सुरू आहे वाद ...

जयंत पाटलांचे वनमंत्र्यांना चॅलेंज, म्हणाले- दूध का दूध, पानी का पानी होऊ दे ! प्रकरण काय? - Marathi News | Sharad Pawar led NCP Jayant Patil challenges BJP Minister Sudhir Mungantiwar over tree plantation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांचे वनमंत्र्यांना चॅलेंज, म्हणाले- दूध का दूध, पानी का पानी होऊ दे ! प्रकरण काय?

९ वर्षात देशात सुधारणा झाली नाही, आपण होतो तिथेच आहोत; मोदी सरकारलाही लगावला टोला ...

"हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे; बळीराजाचं राज्य हवं असेल तर..." - Marathi News | Farmers should Sharad Pawar led NCP to bring back agriculture friendly government in power says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारे; बळीराजाचं राज्य हवं असेल तर..."

जयंत पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले आक्रमक ...

सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | Jayant Patil clarifies after video of chatting with Sunil Tatkare went viral NCP Sharad Pawar Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील तटकरेंसोबत गप्पांचा व्हिडीओ व्हायरल होताच जयंत पाटील म्हणाले...

जयंत पाटील व सुनील तटकरे यांचा एक व्हिडीओ व काही फोटो व्हायरल झाल्याचे दिसले. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. ...

विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण - Marathi News | Jayant Patil explains why NCP Sharad Pawar group MLAs were not present for protest in Maharashtra Monsoon Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला का उपस्थित नव्हतो? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसचे आमदार पायरीवर आंदोलन करताना राष्ट्रवादी गैरहजर ...

शरद पवार-अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | jayant patil give information about ncp sharad pawar and ajit pawar group meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार-अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

Ajit Pawar Vs Sharad Pawar: कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असे जयंत पाटील यांनी ठामपणे सांगितले. ...

'त्यांची आणि आमची जुनी ओळख!', अजित पवारांचा परिचय अन् जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | Maharashtra Monsoon Session: 'we know each other' Jayant Patil's comment on Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांची आणि आमची जुनी ओळख!', अजित पवारांचा परिचय अन् जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

मुख्यमंत्री अजित पवारांसह नवीन मंत्र्यांची ओळख करुन देत असताना जयंत पाटलांनी चिमटा काढला. ...