लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
काळजी करू नका; परिवाराचं मी पाहतो; अजित पवारांचे वक्तव्य; पटोलेंना दिल्या शुभेच्छा - Marathi News | Don't worry; I see the family; Ajit Pawar's statement; Best wishes to Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी करू नका; परिवाराचं मी पाहतो; अजित पवारांचे वक्तव्य; पटोलेंना दिल्या शुभेच्छा

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर बोलताना पवार यांनी त्यांना माझ्या शुभेच्छा, असे सांगितले. ...

जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली का? अजित पवार म्हणाले, 'पाटील काल पवार...; - Marathi News | maharashtra politics Did Jayant Patil meet Amit Shah? Ajit Pawar explained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली का? अजित पवार म्हणाले, 'पाटील काल पवार...;

जयंत पाटील भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत - Marathi News | Jayant Patil and our DNA are the same, Sanjay Raut's opinion on political discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत

राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम देताना, माझी आणि अमित शहांची भेट झाली नसून मी मुंबईतच आहे. ...

"जयंत पाटलांनी मला स्पष्टच सांगितलंय"; आता जितेंद्र आव्हाडांकडून शरद पवारांचा संदर्भ - Marathi News | "Jayant Patil has told me clearly", now reference to Sharad Pawar from Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जयंत पाटलांनी मला स्पष्टच सांगितलंय"; आता जितेंद्र आव्हाडांकडून शरद पवारांचा संदर्भ

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी असलेले जयंत पाटील अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या ... ...

“अमित शाह-जयंत पाटील यांची नक्की भेट झाली की नाही?”; देवेंद्र फडणवीसांनी खरे काय ते संगितले - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over truth of bjp union leader amit shah and ncp jayant patil meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाह-जयंत पाटलांची नक्की भेट झाली की नाही?”; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis: अमित शाह आणि जयंत पाटील यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. यावर देवेंद्र फडणवीसांनी नेमके काय घडले, ते सांगितले. ...

अमित शहांची गुप्त भेट घेतली का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | MLA Jayant Patil clarified whether he met Union Minister Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहांची गुप्त भेट घेतली का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले - Marathi News | Jayant Patil, Prithviraj Chavan target government over 33 crore tree plantation, Ajit Pawar gives reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ...

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीय, पाटलांची तक्रार; मात्र अजितदादांच्या विधानानं सभागृहात हशा! - Marathi News | NCP leader Jayant Patil also congratulated and praised Vijay Wadettiwar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीय, पाटलांची तक्रार; मात्र अजितदादांच्या विधानानं सभागृहात हशा!

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करत कौतुक केले. ...