जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील आमदारांमध्ये द्विधा मनस्थिती पाहायला मिळत आहे. त्यात महायुतीच्या पराभवानंतर अजित पवारांच्या काही आमदारांनी शरद पवार गटाशी संपर्क साधल्याची माहिती आहे. ...
Jayant Patil : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा 'एनडीए'च्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान,या चर्चांवर आमदार जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
NCP SP Group Jayant Patil News: लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे काम केले. त्यांनी असे उद्गार का काढले, ते माहिती नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...