लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
"छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया - Marathi News | Laxman Hake has said that after Chhagan Bhujbal Supriya Sule Jayant Patil Rohit Pawar will also get ministerial posts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे, पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा ...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान - Marathi News | There will be a change in leadership in NCP soon; Rohit Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान

आमदार रोहित पवार यांनी पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी महायुतीत दोन पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनाही डिवचले. ...

Sangli Politics: इस्लामपुरात नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील भरून काढणार, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी - Marathi News | MLA Jayant Patil finds it challenging to choose the city's leadership before Islampur Municipality elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: इस्लामपुरात नेतृत्वाची पोकळी जयंत पाटील भरून काढणार, आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

अशोक पाटील इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे तरीही सत्ताधारी आणि विरोधी गटात शहरात खमके नेतृत्वच ... ...

शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला? - Marathi News | discussion on local elections at sharad pawar group meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?

या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. ...

Sangli: इस्लामपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय खेळ्यांना धक्का, एकत्रिकरणाच्या चर्चेने संभ्रमावस्था - Marathi News | Talks of NCP unification have calmed down the political games being played by the Ajit Pawar group to ingratiate Jayant Patil in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय खेळ्यांना धक्का, एकत्रिकरणाच्या चर्चेने संभ्रमावस्था

विरोधातील नेत्यांची भूमिका काय असणार? ...

“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp group jayant patil reaction over supreme court directs over local body elections in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil News: लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

'फुले' चित्रपट टॅक्स फ्री करा; जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; म्हणाले... - Marathi News | ncp leader jayant patil writes letter to devendra fadnavis demanding phule movie to be tax free | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुले' चित्रपट टॅक्स फ्री करा; जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; म्हणाले...

जयंत पाटील यांनी पत्रात आणखी काय लिहिलं वाचा. ...

केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत - Marathi News | Caste Census Not only Ajit Pawar but also Sharad Pawar NCP welcomes the Modi government decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Caste Census: आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये केंद्रातील मोदी सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. ...