जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
NCPSP Rohit Pawar News: १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचे नाही घ्यायचे हे ते दोघेच ठरवतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...
Jayant Patil News: महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फार चांगले काम केले, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
Ajit Pawar Mla News: अजित पवार गटाचे काही आमदार लोकसभा निकालानंतर राजकीय करिअरच्या चिंतेत आहेत. यामुळे ते पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला येण्याची शक्यता आहे ...
छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित केल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ...
उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे. ...