जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
Jayant Patil News: शरद पवार यांची प्रकृती बरी नाही. ते कोणाचे फोनही घेत नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे न भेटताच परत आलो, असे शेकापचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...