लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
"इव्हेंट मॅनेजर सांगतो तसे ते..."; चूक झाली म्हणणाऱ्या अजित पवारांची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली - Marathi News | Jayant Patil criticism of Ajit Pawar statement regarding Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इव्हेंट मॅनेजर सांगतो तसे ते..."; चूक झाली म्हणणाऱ्या अजित पवारांची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

बारामती लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवारांनी दिलेल्या कबुलीवरुन जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. ...

Jayant Patil: सत्ता जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते - जयंत पाटील - Marathi News | Everything has become dear to them to save the beloved chair Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: सत्ता जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते - जयंत पाटील

लोकसभेच्या निकालावरून लक्षात आले आहे की, सत्ता जाण्याची शक्यता आहे ...

Jayant Patil: मराठी माणसांच्या जोरावर महाराष्ट्रात 'मविआ' चे सरकार येणार; जयंत पाटलांचा विश्वास - Marathi News | Mahavikas Aghadi government will come in Maharashtra on the strength of Marathi people; Jayant Patel's faith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: मराठी माणसांच्या जोरावर महाराष्ट्रात 'मविआ' चे सरकार येणार; जयंत पाटलांचा विश्वास

शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दिसून आली ...

... तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | then Ajit Pawar would have become the Chief Minister of Maharashtra says ncp Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांचं वक्तव्य चर्चेत

अनेकदा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अजित पवारांना अद्याप एकदाही राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होता आलेलं नाही. ...

Amol Kolhe: घड्याळ जरी चोरलं तुम्ही, तरी वेळ मात्र आमचीच; कोल्हेंची अजित दादांवर टीका - Marathi News | even if you steal the clock time is ours amol Kolhe criticism of ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: घड्याळ जरी चोरलं तुम्ही, तरी वेळ मात्र आमचीच; कोल्हेंची अजित दादांवर टीका

जॅकेट घाला नाहीतर योजना काढा, हवा फक्त पवार साहेबांची आहे ...

'लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती राबवायची हे सरकारचं ठरलंय'; जयंत पाटलांचा आरोप - Marathi News | Government has decided to implement Ladki Baheen Yojana till elections Jayant Patil's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती राबवायची हे सरकारचं ठरलंय'; जयंत पाटलांचा आरोप

Jayant Patil On Mukhyamantri ladli Bahin Yojana : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारवर आरोप केले आहेत. ...

Supriya Sule News जयंत पाटलांशी माझ्या फोनवरून वेगळेच कोणी बोलत होते; सुप्रिया सुळेंचा हॅकिंगवर गौप्यस्फोट - Marathi News | Someone else was talking to Jayant Patal on my phone; Supriya Sule's blast on mobile hacking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांशी माझ्या फोनवरून वेगळेच कोणी बोलत होते; सुप्रिया सुळेंचा हॅकिंगवर गौप्यस्फोट

Supriya Sule on Ajit pawar: सुप्रिया सुळे यांचा मोबाईल रविवारी हॅक झाला होता. फोन हॅक झाल्याचे कसे समजले याची माहिती सुळे यांनी दिली आहे.  ...

"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Jayant Patil's reaction to the allegation made by Parambir Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी कधीच असं सांगितलं..."; परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

काही दिवसापूर्वी माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. ...