लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
"...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही", जयंत पाटील नेमकं काय बोलले? - Marathi News | BJP will not lose power in the country unless it loses power in Maharashtra, what exactly did Jayant Patil say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत या देशातून भाजपची सत्ता जाणार नाही", जयंत पाटील नेमकं काय बोलले?

Jayant Patil NDA Government : धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले. ...

अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात - Marathi News | Ajit Pawar does not speak of his own will, wisdom, Jayant Patal's mischievous gang; Shiv Swarajya Yatra in Tiroda | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने शिव स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे मंगळवारी (दि.१०) जिल्ह्यातील तिरोडा येथे आगमन झाले. ...

अरोरा नावाचा कन्सलट्न्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात - Marathi News | Ajit Pawar speaks as a consultant named Arora says | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अरोरा नावाचा कन्सलट्न्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात

Nagpur : जयंत पाटील यांनी काढले चिमटे ...

पवारांच्या मनातील मला कळते, पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाहीय; जयंत पाटलांचा दावा - Marathi News | I understand sharad Pawar's mind, but amit Shah does not understand devendra Fadnavis' mind; Jayant Patil's shocking claim ncp maharashtra news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या मनातील मला कळते, पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाहीय; जयंत पाटलांचा दावा

सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, चंद्रहार पाटलांना तिकीट कसे मिळाले, यामागचे राजकारण सांगितले. ...

Jayant Patil: ते अजित पवारांना सांगतील आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा; जयंत पाटलांची शंका - Marathi News | Jayant Patil: They will tell Ajit Pawar now you should contest another election; Jayant Patel's doubt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: ते अजित पवारांना सांगतील आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा; जयंत पाटलांची शंका

अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे ...

Jayant Patil: राज्य आर्थिक अडचणीत;तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य, जयंत पाटलांचे मत - Marathi News | Jayant Patil State in financial trouble implementation of temporary benefit schemes inappropriate opines Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: राज्य आर्थिक अडचणीत;तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य, जयंत पाटलांचे मत

येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको ...

"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले - Marathi News | NCP Sharad pawar group State president Jayant Patil criticized BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर पलटवार केला आहे. ...

पुस्तकातला चुकीचा इतिहास बदलणार का? फडणवीस म्हणाले, "माझा राजा लुटारू नव्हता, त्यामुळे..." - Marathi News | Explanation of Devendra Fadnavis statement about Chhatrapati Shivaji Maharaj looted Surat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुस्तकातला चुकीचा इतिहास बदलणार का? फडणवीस म्हणाले, "माझा राजा लुटारू नव्हता, त्यामुळे..."

सुरत लुटीचा चुकीचा इतिहास काँग्रेसने आतापर्यंत सांगितल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी म्हटलं आहे. ...