जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तरी गीता वाचली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना उपस्थित केला. ...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इस्लामपूर मतदारसंघात कोणत्याही पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. ...
अगदी प्रगत देशांमध्येही मतपत्रिकांवर मतदान केले जाते. मग आगामी लोकसभा निवडणुका या मतपत्रिकेवर घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल करून निवडणूक आयोगानेही ईव्हीएम मशिनचा आग्रह धरू नये. ...
सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीअंतर्गत संजय बजाज व कमलाकर पाटील गटात संघर्ष उफाळून आल्याने अनेक आजी-माजी नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यापर्यंत ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे सांगलीत बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाने अनेक योगायोग साधले आहेत. त्या योगायोगाला राजकीय वारसा आणि परंपरेचा मुलामा असला तरी अलीकडच्या काळातील एक यशस्वी राजकारणी म्हणूनच जयंत पाटील यांच् ...
राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड झाली आहे. त्यांना प्रतिमा सुधारण्याचे आणि पक्षातील गटबाजी संपविण्याच्या या दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. ...