जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, १९९९ साली अशीच बैठक घेतली होती. त्यानंतर ही बैठक आहे. शेती, पाणी व कारखानदारी यासाठी सहकार महर्षिंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...
भाजपाला दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागतात, याचा अर्थच या पक्षाला विस्तार करता आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...
शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेच कायम असताना मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘विकासाचा वारसदार, रणजितदादा पुन्हा खासदार’ ... ...
मोदींच्या रूपाने भारताला पंतप्रधान नव्हे तर 'अॅडमॅन' लाभला आहे. कामं होवो न होवोत, भाजपची जाहिरात मात्र प्रथम तयार असते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला ...
शिवसेनेने स्वतंत्र बाणा व लोकहिताची भूमिका सोडून केवळ सत्तेसाठी भाजपशी युती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे. ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना मद्यधुंद इसम नारे देत धावत आला आणि थेट स्टेजवर चढला. त्यामुळे काही क्षणापुरता गोंधळ निर्माण झाला होता. उपस्थित पोलीस व कार्यकर्त्यांनी त्याला तात्काळ स्टेजवरून उचलून बाहेर नेले आणि जयंत पा ...