जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
माजी राज्यमंत्री व विद्यमान भाजप आमदारांनी राज्यपालांच्या नावाचा गैरवापर करत पुण्यातील पाषाण भागात ललितकुमार जैन या बिल्डरला खोटी कागदपत्रे करुन दिली. ...
मुंबईत गोरगरिबांच्या घरांसाठी यूएलसीची २,८०८ हेक्टर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला असून यात २० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ...
सरकारने २० हजार २९२ कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. एवढ्या मोठ्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल तुम्ही तुमच्या सगळ्या आमदारांना पार्टी दिली पाहिजे ...
आधीचे राष्ट्रवादीचे आणि आता पूर्णपणे भाजप-शिवसेनामय बनलेल्या आमदार अनिल बाबर यांना मंत्रीपद द्यावे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. ...
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा प्रचाराचा फन्डा गाजला होता. त्याची कॉपी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी वाळवा-शिराळ्यात राजू शेट्टींच्या प्रचार सभांतून केली. ...