जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा खोऱ्यातील धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पुढील तीन दिवस कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष ...
अशोक पाटील इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ... ...
गेली साडे चार वर्षे महाराष्ट्रातील सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही कुणाची अंडी पिल्ली बाहेर का काढली नाहीत असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापूर येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेटीसा ...
वैभव पिचड, संग्राम जगताप आणि शिवेंद्रसिंह राजे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तरुणांना संधी देणार असल्याचे सांगण्यात येते. ...
'सक्तवसुली संचालनालयाच्या (इडी) चौकशीची भीती दाखवून साम, दाम, दंड, भेद वापरून पक्ष प्रवेश घडवले जात आहेत. बरं झालं आमच्यातल्या भाकड गायी जात आहेत. आता आम्ही ताज्या दमाच्या लोकांना संधी देऊ'. ...