लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर राजकीय मांदियाळी! - Marathi News | Balaji Saheb Thackeray's memorial on Shivaji Park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर राजकीय मांदियाळी!

नव्या सत्ता समीकरणाची झलक ...

Maharashtra Government: 'पक्षातील निष्ठावंतांना विचारुनच आम्ही मेगाभरती नव्हे तर मेरीट भरती करू'  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'We will recruit merit not by mega recruitment only by asking party loyalists Says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'पक्षातील निष्ठावंतांना विचारुनच आम्ही मेगाभरती नव्हे तर मेरीट भरती करू' 

भाजपची विचारधारा व आमची विचारधारा वेगळी आहे.आम्ही कधीही त्यांच्या बरोबर जाणार नाही ...

शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ८० रुपये मदत; राज्यपालांनी निर्णयाचा फेरविचार करावा: जयंत पाटील - Marathi News | governors help for farmers is insufficient jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ८० रुपये मदत; राज्यपालांनी निर्णयाचा फेरविचार करावा: जयंत पाटील

जाहीर केलेली मदत नुकसानीच्या मनाने अत्यंत कमी आहे. ...

सोनिया गांधी-शरद पवार भेटणार पण...; सत्तास्थापनेचा मुहूर्त 17 नोव्हेंबरनंतरच - Marathi News | Sonia Gandhi-Sharad Pawar will meet in delhi but...; government formed Only after November 17 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनिया गांधी-शरद पवार भेटणार पण...; सत्तास्थापनेचा मुहूर्त 17 नोव्हेंबरनंतरच

राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

Maharashtra Government: 'युतीचा पोपट मेला आहे मात्र जाहीर कोणी करायचं हा प्रश्न राहिलाय' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'Alliance's parrot is dead but the question of who has to announce it remains Says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'युतीचा पोपट मेला आहे मात्र जाहीर कोणी करायचं हा प्रश्न राहिलाय'

युती तुटण्याचं पाप कोणी माथी कोण घेणार याच उद्देशाने शिवसेना-भाजपाने सावधरित्या पावले उचलली आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन - Marathi News | We will be back by talking with Congress; NCP assured to Governor of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही परत येऊ"; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन

तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे पत्र दिले आहे. ...

आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न; विरोधकांचा आरोप - Marathi News | BJP attempts to dissolve MLA; Opposition charges - congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न; विरोधकांचा आरोप

आज राज्यपालांना भेटणार ...

फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची शक्कल - Marathi News | Shiv Sena, NCP, congress ready to to stop MLAs for entering bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची शक्कल

पवारांनी आणि त्यांच्या टीमने पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांना धुळ चारली. हाच पॅटर्न फुटणाऱ्या आमदारांवर देखील वापरण्यात येईल, असंही राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.   ...