जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले असून मीच नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना कालवा समितीतून वगळले, त्यात काय प्रॉब्लेम आहे असा सवाल विचारला आहे. ...
ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयात केलेल्या उल्लेखानुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार ...
नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवास्थानी भेट देऊन आपण मंत्री झाल्यावर भवनगडावरील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजने’चा लाभ आमदार, खासदार आणि सरकारी कर्मचाऱयांना मिळणार नसल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ...