लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
"महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसतेय"  - Marathi News | maharashtra minister jayant patil slams central government over less corona vaccines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसतेय" 

Corona Vaccine : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आरोप, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्याचा आरोप करत साधला निशाणा ...

दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुखांचं ट्विट; म्हणाले… - Marathi News | Anil Deshmukh's tweet after Dilip Walse-Patil took over as Home Minister; Said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुखांचं ट्विट; म्हणाले…

Anil Deshmukh : गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'कडक शिस्तीचे प्रशासक...', जयंत पाटलांनी जुना फोटो शेअर करत नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा!   - Marathi News | Jayant Patil shared an old photo and wished the new Home Minister dilip walse patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'कडक शिस्तीचे प्रशासक...', जयंत पाटलांनी जुना फोटो शेअर करत नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा!  

Jayant Patil : ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.  ...

"समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असंच बहुतेक पुढाऱ्यांना वाटू लागलंय" - Marathi News | shiv sena saamna agralekh slams ncp jayant patil west bengal election on crowd coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समोरच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला असंच बहुतेक पुढाऱ्यांना वाटू लागलंय"

पंढरपूर, पश्चिम बंगाल निवडणुकांच्या प्रचारातील गर्दीवरून शिवसेनेचा टोला ...

शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहखाते - Marathi News | Dilip Walse Patil Sharad Pawar Aide Is New Maharashtra Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहखाते

वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. सुरुवातीच्या काळात पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ...

Anil Deshmukh Resigned: शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याकडे देणार गृहखात्याचा कारभार; 'या' चार नावांची जोरदार चर्चा - Marathi News | Anil Deshmukh Resigned: NCP Jayant Patil, Hasan Mushriff are in the running for the post of HM? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh Resigned: शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याकडे देणार गृहखात्याचा कारभार; 'या' चार नावांची जोरदार चर्चा

Anil Deshmukh has tendered his resignation to CM Uddhav Thackeray; पवारांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मात्र आता गृहमंत्री पदाचा कारभार कोणाकडे सोपवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात ...

कोरोना जगात नाही असे वाटत असल्याने मास्क काढून बोलतोय : जयंत पाटील  - Marathi News | Corona is taking off her mask as she thinks she is not in the world: Jayant Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना जगात नाही असे वाटत असल्याने मास्क काढून बोलतोय : जयंत पाटील 

भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभाप्रसंगी जमली गर्दी ; कोरोनाचे नियम धाब्यावर ...

राष्ट्रवादीचं 'पुरेपूर पंढरपूर'; जयंत पाटील फार्म हाऊसवर आखणार प्रचाराचा प्लॅन - Marathi News | Pandharpur Assembly by-election; 'Cooking' campaign plan at Kale's farm house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीचं 'पुरेपूर पंढरपूर'; जयंत पाटील फार्म हाऊसवर आखणार प्रचाराचा प्लॅन

आज दुपारी जयंतराव अन् संजयमामांसोबत कल्याणरावांचं जेवण ...