लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
माजी आमदार अन् पद्मश्री लक्ष्मण मानेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, जयंत पाटलांनी केलं स्वागत - Marathi News | Former MLA and Padma Shri Laxman Mane's entry into NCP, Jayant Patal welcomed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी आमदार अन् पद्मश्री लक्ष्मण मानेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, जयंत पाटलांनी केलं स्वागत

माने यांच्यासह 18 जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी, बोलताना आपला लढा संविधानविरोधी काम करणाऱ्या शक्तींविरुद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं.   ...

खोटी निविदा काढून जयंत पाटील यांनी मराठवाड्याची फसवणूक केली; सुरेश धसांचा गंभीर आरोप - Marathi News | Jayant Patil cheated Marathwada by taking fake tenders; Allegation of Suresh Dhas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खोटी निविदा काढून जयंत पाटील यांनी मराठवाड्याची फसवणूक केली; सुरेश धसांचा गंभीर आरोप

कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना; निधीची तरतूद नसताना वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना अशा प्रकारची निविदा काढताच येत नाही. ...

जयंत पाटलांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार, त्यांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक, गोपिचंद पडळकरांचा निशाणा  - Marathi News | Jayant Patal's thoughts of leaving the party, the loss of power on his face, Gopichand Padalkar's target | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''जयंत पाटलांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार, त्यांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक''

Gopichand Padalkar Criticize Jayant Patil: भाजपाचे नेते गोपिचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने बोचरी टीका करत असतात. आता पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

पूर-अतिवृष्टीच्या संकट काळात राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची स्थिती : जयंत पाटील  - Marathi News | During the crisis of floods and heavy rains, the government does not exist in the state: Jayant Patil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पूर-अतिवृष्टीच्या संकट काळात राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची स्थिती : जयंत पाटील 

मंत्रिमंडळ विस्तार करायला पाहिजे होता. लोकांपर्यंत मदतीसाठी पोहोचायला इतर मंत्र्यांची मदत झाली असती. ...

राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची स्थिती; जयंत पाटलांची टीका - Marathi News | A state of non-existence of government in the state; Criticism of NCP Leader Jayant Patal | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची स्थिती; जयंत पाटलांची टीका

पाटील हे नांदेडहून वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल झाले होते. ...

दीपक केसरकरच पवारांच्या गाडीतून फिरायचे, ते खरे शिवसैनिक नाहीत; जयंत पाटलांचा टोला - Marathi News | NCP leader Jayant Patil has criticized Shiv Sena MLA Deepak Kesarkar from Shinde group. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दीपक केसरकरच पवारांच्या गाडीतून फिरायचे, ते खरे शिवसैनिक नाहीत; जयंत पाटलांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सुरेश म्हात्रे; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - Marathi News | Suresh Mhatre as Thane District Rural President of NCP; Enthusiasm among activists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी सुरेश म्हात्रे; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

गेल्या वर्षी सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता... ...

Maharashtra Political Crisis: थोडा धीर धरा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान  - Marathi News | Maharashtra Political Crisis: Be patient, Uddhav Thackeray will become Chief Minister again, a statement made by a senior NCP leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोडा धीर धरा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान 

Maharashtra Political Crisis: थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ...