लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Jayant Patil : "सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय मात्र कागदावरच"; जयंत पाटलांचा खोचक टोला - Marathi News | ncp jayant patil slams eknath shinde ani devendra fadnavis Over farmers issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय मात्र कागदावरच"; जयंत पाटलांचा खोचक टोला

Jayant Patil : सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे व्यस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.  ...

..तर खुशाल गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे सडेतोड उत्तर - Marathi News | If it is a crime to drive ST bus to celebrate Amrit Mahotsav of the country, then the government should take action says NCP State President Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..तर खुशाल गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे सडेतोड उत्तर

बस चालवून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आनंद घेतला यात चुकीचे काय आहे? ...

"आम्ही घाबरत नाही.."; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा - Marathi News | Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government gets challenge from NCP Leader Jayant Patil over Irrigation Scam Mohit Kamboj Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही घाबरत नाही.."; शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा इशारा

सरकारची शेतकऱ्यांना मिळणारी मदत केवळ कागदावरच असल्याचाही आरोप ...

जयंत पाटलांना 'लालपरी' चालवण्याचा मोह अंगलट येणार?; भाजपने गुन्हा दाखल करण्याची केली मागणी - Marathi News | File a case against NCP MLA Jayant Patil who drives ST buses, BJP demanded to file a case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांना 'लालपरी' चालवण्याचा मोह अंगलट येणार?; भाजपने गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

जयंत पाटलांनी या लालपरीचे स्टेअरिंग हाती घेत शहरातून फेरफटका मारला होता. ...

जयंत पाटलांच्या पाठोपाठ रोहित पाटलांच्या हाती ही लालपरीचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | NCP youth leader Rohit Patil also drove the ST bus, video viral | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांच्या पाठोपाठ रोहित पाटलांच्या हाती ही लालपरीचे स्टेअरिंग, व्हिडिओ व्हायरल

लालपरीचे सारथ्य केलेला व्हिडिओ व्हायरल ...

Video: उत्साह द्विगुणीत! जयंत पाटलांच्या हाती 'लाल परी'चं स्टेअरीगं, शहरातून चालवली 'विठाई' - Marathi News | Video: Double the excitement! Jayant Patil steered the ST Lal Pari through the city of islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उत्साह द्विगुणीत! जयंत पाटलांच्या हाती 'लाल परी'चं स्टेअरीगं, शहरातून चालवली 'विठाई'

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि  त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं विठाई बसचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. ...

Eknath Shinde: तो देव पहिल्या शिवसेना भवनातच, शिंदेगटाला राष्ट्रवादीचा खोचक टोला - Marathi News | That God in the first Shiv Sena Bhawan, Jayant Patal's Kochak Tola to the Eknath Shinde Group on shivsena bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो देव पहिल्या शिवसेना भवनातच, शिंदेगटाला राष्ट्रवादीचा खोचक टोला

शिवसेनेला शह देण्यासाठी आता शिंदे गटही सरसावला असून दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे ...

"मुख्यमंत्र्यांनी कामाला लागावे, पूजा अर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा", जयंत पाटील यांची टीका - Marathi News | "The Chief Minister should get to work, appoint an independent minister to perform the puja", Jayant Patil's criticism | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :''मुख्यमंत्र्यांनी कामाला लागावे, पूजा अर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा''

Jayant Patil: मुख्यमंत्र्यांनी पूजा-अर्चा करण्याची जबाबदारी इतरांवर द्यावी. त्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.  ...